प्रवास का करावा!
प्रवास का करावा: प्रवास! अहाहा किती छान कल्पना! मी तर म्हणेन त्याहीपेक्षा घडणारी कृती-जी देते आनंद! समाधान! चेंज! आणि त्याही पलीकडे मिळते नवनवीन माहिती मग ती भाषाअसते, संस्कृती असते आणि मग त्यामधून आपले ज्ञान वाढते आणि आपण आणखी प्रगल्भ बनतो.माझा एक मित्र खूप अतरंगी आहे! प्रवास हे त्याचं पॅशन आहे…