धूळ-कचरापेटी आणि मानसिक आरोग्य!
धूळ-कचरापेटी आणि मानसिक आरोग्य! तुम्ही कधी कचरापेटी पाहिली आहे का? निश्चितच असणार! प्रत्येकाच्या घरात एक कचरापेटी साठी निश्चित जागा असते जिथे आपण सगळा केर-कचरा, धूळ, उष्टे-खरकटे आणि नको असलेल्या गोष्टी त्यात टाकत असतो…. का टाकत असतो? कारण आपल्याला त्या गोष्टींची गरज नसते… ती गोष्ट वापरून तरी झाली असते किंवा त्याची…